लाडकी बहीण योजना या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये

Aditi Tatkare Update

Aditi Tatkare Update   मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात लवरकच जमा होईल अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकत होत्या. मात्र खात्यात पैसे जमा होण्याची अधिकृत तारीख समोर आली नव्हती. मात्र आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तिसऱ्या हप्त्याची अधिकृत तारीख सांगितली आहे.   त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचा निधी येत्या … Read more