लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे न मिळण्याची कारणे
अर्जाला मंजुरी दिली नाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमच्या अर्जाला मंजुरी दिली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. काही आवश्यक कागदपत्रांची कमतरता असेल तर तुमचे अर्ज स्विकारले जाणार नाही.
(DBT) डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय नसणे
जर तुमचे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंट सक्रिय नसेल तर तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळणार नाही.
अधिकाऱ्यांकडून अर्जाला मंजुरी नाही जर तुमच्या अर्जाला अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली नाही तर तुम्हाला पैसे मिळू शकत नाही. तुमचे अर्ज अधिकारी चेक करतात, तुम्ही पात्र आहात की नाही याबाबत माहिती पडताळून पाहतात. त्यानतंरच तुम्हाला पैसे मिळतात.
आधार कार्ड बँक अकाउंट लिंक नसणे जर तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड नंबर लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. आधार कार्ड आणि बँक लिंक करण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेत जाऊ शकतात किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.