महाराष्ट्र न्युज 24 https://maharashtranewz24.krushibatami.com/ महाराष्ट्र न्युज 24 Fri, 27 Sep 2024 09:38:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://maharashtranewz24.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Maharashtra-Newz-24-1-32x32.png महाराष्ट्र न्युज 24 https://maharashtranewz24.krushibatami.com/ 32 32 लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 4500 रुपयांचा याच महिलांना मिळणार aaditi tatkare ladaki bahin yojana https://maharashtranewz24.krushibatami.com/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana/ https://maharashtranewz24.krushibatami.com/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana/#respond Fri, 27 Sep 2024 09:38:01 +0000 https://maharashtranewz24.krushibatami.com/?p=196 aaditi tatkare ladaki bahin yojana Aditi tatkare ladki bahin 3rd installment माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन हप्त्यांचे पैसे पाठवण्यात आले आहेत. तेव्हापासून आता राज्यभरातील महिला या तिसरा हप्ता कधी येणार याची वाट पाहत आहेत. याचबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. आता ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 4500 रुपयांचा याच महिलांना मिळणार aaditi tatkare ladaki bahin yojana appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
aaditi tatkare ladaki bahin yojana

Aditi tatkare ladki bahin 3rd installment माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन हप्त्यांचे पैसे पाठवण्यात आले आहेत. तेव्हापासून आता राज्यभरातील महिला या तिसरा हप्ता कधी येणार याची वाट पाहत आहेत. याचबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. आता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसरा हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता
माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा त्याच महिलांना मिळेल ज्यांचे बँक खाते हे आधारशी जोडलेले आहे आणि ज्यांच्या बँक खात्यात DBT इनेबल आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम बऱ्याच महिलांना मिळालेले नाहीत. त्यामुळे आता दोन्ही हप्त्यांचे पैसे हे तिसऱ्या हप्त्यात एकत्रितरित्या मिळू शकतात. म्हणजे काही महिलांना थेट 4500 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी आणि किती वाजता?
माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024 रोजी एकत्र पाठवण्यात आला होता, तेव्हापासून सर्व महिला या आगामी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजेपूर्वी सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्याप तरी तिसरा हप्ता जमा झालेला नाही.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

अधिकृत वेबसाइटवर पेमेंटच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु लवकरच म्हणजे येत्या दोन-तीन दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे महिलांच्या खात्यात पाठविले जातील. असं सूत्रांकडून समजतं आहे. दरम्यान, ज्या दिवशी हे पैसे खात्यात पाठविले जातील तेव्हा ते संध्याकाळी 4 वाजेच्या आत मिळतील.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

माझी लाडकी बहीण योजना आधार सीडिंग म्हणजे काय?
माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट पाठवल्यानंतरही अनेक महिलांनी तक्रार केली आहे की, लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही, तर अशा तक्रार केलेल्या महिलांनी प्रथम त्यांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक करावे. तसेच डीबीटी देखील त्यांनी इनेबल करून घ्यावे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचं स्टेट्स कसं तपासावं?
माझी लाडकी बहीण योजना स्टेट्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या फॉर्मची स्थिती तपासू शकता आणि तुमच्या फॉर्मची पडताळणी झाली आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.

Step.1 सर्वप्रथम माझी लाडकी बहीणच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
Step.2 अर्जदार लिंकवर क्लिक करा.
Step.3 तुमचा मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाका.
Step.4 कॅप्चा भरा आणि लॉगिन वर क्लिक करा.
Step.5 लॉगिन पेजमध्ये Application वर क्लिक करा.
Step.6 आता प्रलंबित किंवा मंजूर हे स्टेट्स आपल्याला दिसेल.

The post लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 4500 रुपयांचा याच महिलांना मिळणार aaditi tatkare ladaki bahin yojana appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
https://maharashtranewz24.krushibatami.com/aaditi-tatkare-ladaki-bahin-yojana/feed/ 0 196
SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात १ लाख रु.. जमा यादीत नाव पहा https://maharashtranewz24.krushibatami.com/state-bank-of-india-new-rule-2024/ https://maharashtranewz24.krushibatami.com/state-bank-of-india-new-rule-2024/#respond Fri, 27 Sep 2024 08:10:55 +0000 https://maharashtranewz24.krushibatami.com/?p=186 state bank of india new rule 2024 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये ➡️➡️यादीत नाव तपासा⬅️⬅️   state bank of india new rule 2024 : नमस्कार मित्रानो स्टेट बँक ऑफ इंडिया ने नुकतेच करोडो तरुणांसाठी नवीन अपडेट लागू केले आहे. SBI पर्सनल बँक बदलानंतर कोरड तोरणाच्या मनांत आनंदाची लाट निर्माण झालेली आहे स्टेट ... Read more

The post SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात १ लाख रु.. जमा यादीत नाव पहा appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
state bank of india new rule 2024

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये

➡➡यादीत नाव तपासा⬅⬅

 

state bank of india new rule 2024 : नमस्कार मित्रानो स्टेट बँक ऑफ इंडिया ने नुकतेच करोडो तरुणांसाठी नवीन अपडेट लागू केले आहे. SBI पर्सनल बँक बदलानंतर कोरड तोरणाच्या मनांत आनंदाची लाट निर्माण झालेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये देशातील सर्वाधिक खाते तरुणांनी उघडलेले आहेत. या बँकेत एसबीआय ऑनलाईन अधिक खाते असण्याचे एक कारण म्हणजे ही बँक ग्रामीण भागापासून शेरे भागाचे आपले सेवा पुरवते जर तुमचे बँक खाते एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. एसबीआय बँक खाते धारकांसाठी काय आनंदाची बातमी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय अलीकडेच आपल्या प्रकारासाठी आणि वृद्ध तरुणांसाठी नवीन बदल केले आहेत वयोवृद्ध खातेधारकांसाठी सर्वात मोठी समस्या ही असते की जेव्हा वृद्ध होण्यासोबतच त्याचे बोटाचे ठसे पूर्णपणे गळून पडतात आणि फिंगरप्रिंट काम करत नाहीत यानंतर वृद्ध खातेधारकांना बँक व्यवहार करताना अनेक समस्या समोर सामोरे जावे लागते.

 

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये

➡➡यादीत नाव तपासा⬅⬅

 

पण आता अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी टेस्ट स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या प्रणालीत बदल करण्यास सुरुवात केली आहे आता कितीही वृद्ध लोक त्याचे व्यवहार सहज करू शकतील.sbi तुम्हाला फक्त घरबसल्या बँक स्टेटमेंटसाठी SBI च्या कस्टमर केअरला कॉल करायचा आहे यासाठी बँकेकडून टोल फ्री क्रमांक सुद्धा जारी केलेले आहेत. बँकेचे खाता धारक दिलेल्या कोणत्याही टोल-फ्री नंबर वर कॉल करू शकतात : 1800 1234 किंवा 1800 2100. कॉल केल्यानंतर बँक खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी 1 दाबून माहिती घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार नंबर टाकावे लागतील. खात्याच्या माहितीसाठी 2 दाबावे लागेल, त्यानंतर ग्राहकाला बँक स्टेटमेंट कालावधी निवडावा लागेल. बँकेने स्टेटमेंटसाठी कालावधी निवडताच, बँक तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर तुमचे स्टेटमेंट पाठवेल.

 

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये

➡➡यादीत नाव तपासा⬅⬅

काळाच्या ओघात बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. याआधी लोकांना पैसे काढण्यासाठी बँकांच्या लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते. आज एटीएम कार्डचा वापर थेट पेमेंट करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी केला जातो. तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे बँकेचे काम सोपे झाले आहे. डिजिटायझेशनचा बँकिंग क्षेत्रावर गेल्या दहा वर्षांत लक्षणीय परिणाम झाला आहे. State Bank of India : कालांतराने देशातील अनेक बँकिंग सेवा आता ऑनलाइन होऊ लागल्या आहेत. याचा फायदा खातेधारक आणि बँका दोघांनाही झाला आहे. बँकांमधील खातेधारकांची गर्दी कमी होऊन आता खातेधारकांची कामे घरबसल्या होऊ लागली आहेत. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या बँक खातेधारकांसाठी एक अंत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने केलेल्या अपडेट मुळे आता ग्राहकांना बँक स्टेटमेंटसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी बँकेने लागू केला नवीन नियम ग्राहक झाले खुश, पहा नवीन नियम

 

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये

➡➡यादीत नाव तपासा⬅⬅

The post SBI बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी, यांच्या खात्यात १ लाख रु.. जमा यादीत नाव पहा appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
https://maharashtranewz24.krushibatami.com/state-bank-of-india-new-rule-2024/feed/ 0 186
लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली, ४५०० रुपये रुपये जमा Aaditi Tatkare https://maharashtranewz24.krushibatami.com/aaditi-tatkare-2/ https://maharashtranewz24.krushibatami.com/aaditi-tatkare-2/#respond Fri, 27 Sep 2024 07:09:18 +0000 https://maharashtranewz24.krushibatami.com/?p=191 Aaditi Tatkare दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   Aaditi Tatkare : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व अदिती मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून 28 जून 2024 रोजी, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी “मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना” योजना ... Read more

The post लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली, ४५०० रुपये रुपये जमा Aaditi Tatkare appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
Aaditi Tatkare

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

Aaditi Tatkare : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व अदिती मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून 28 जून 2024 रोजी, महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी “मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना” योजना सुरू करण्यास मान्यता दिली. या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना रु.चा आर्थिक लाभ मिळणार आहे. 1,500/- DBT द्वारे प्रदान केले जातील. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहिन योजना’ सुरू केली आहे. आतापर्यंत या योजनेच्या तीन हजार रुपये जमा झाले आहेत या योजनेची दुसरी यादी कशी बघायची याची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत.

 

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

 

अदिती तटकरे यांच्या नुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत मदत केंद्रांवर प्राप्त अर्जांची छाननी करून लाभार्थ्यांची दुसरी तात्पुरती यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. दरम्यान, २० जुलैला लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली होती. आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांच्या गावात पात्रता यादी पाहता येणार आहे. प्रत्येक गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहेत. त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही? याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचणा दरम्यान हजर राहावे लागणार आहे.

 

दुसरी यादी जाहीर यादी पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

 

राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसै जमा करण्यासाठी रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला होता. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा देखील झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले आहेत, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीबाबत लाभार्थ्यांच्या हरकती प्राप्त झाल्यास प्रत्येक केंद्रावर हरकत नोंद करण्यात येणार आहे. केंद्रनिहाय प्राप्त हरकतींची नोंद नियंत्रण कक्षाकडे सादर करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व अर्जदार लाभार्थी महिलांनी याची नोंद घ्यावी व महापालिकेत सहकार्य करावे, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे Aaditi Tatkare.

The post लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी आली, ४५०० रुपये रुपये जमा Aaditi Tatkare appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
https://maharashtranewz24.krushibatami.com/aaditi-tatkare-2/feed/ 0 191
लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मेसेज आले का? इथून तपासा https://maharashtranewz24.krushibatami.com/majhi-ladki-bahin-yojana-online-apply/ https://maharashtranewz24.krushibatami.com/majhi-ladki-bahin-yojana-online-apply/#respond Fri, 27 Sep 2024 05:40:17 +0000 https://maharashtranewz24.krushibatami.com/?p=189 majhi ladki bahin yojana online apply   Aditi tatkare ladaki bahin yojana माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक महिलांना तिसऱ्या हफ्ताच्या पैशांची प्रतिक्षा लागली आहे. खात्यात पैसे कोणत्या तारखेला जमा होतील? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. अशात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. या ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मेसेज आले का? इथून तपासा appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
majhi ladki bahin yojana online apply

 

Aditi tatkare ladaki bahin yojana माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक महिलांना तिसऱ्या हफ्ताच्या पैशांची प्रतिक्षा लागली आहे. खात्यात पैसे कोणत्या तारखेला जमा होतील? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. अशात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

majhi ladki bahin yojana online apply आदिती तटकरे यांनी दिलेली माहिती अशी की, या महिना अखेरपर्यंत 23 ते 28 सप्टेंबर दरम्यान सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात या योजनेचा तिसरा हफ्ता जमा होणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरले, पण त्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत, अशा महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होतील. तर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे, त्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

राज्य सरकारने महिलांचं कल्याण व्हावं आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं, यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची रक्कम दिली जात आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लांखापेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे 15 सप्टेंबर 2024 पूर्वी जमा करण्यात येणार होते.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

परंतु, अजूनही लाखो महिला अशा आहेत, ज्यांनी नुकतच या योजनेसाठी अर्ज भरला आहे. आता त्यांचे अर्ज तपासण्यात येत आहेत. त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नाही, त्या महिला 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज भरू शकतात. लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 14 ऑगस्ट 2024 ला रक्षाबंधनाच्या उत्सवादरम्यान देण्यात आला होता.

The post लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मेसेज आले का? इथून तपासा appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
https://maharashtranewz24.krushibatami.com/majhi-ladki-bahin-yojana-online-apply/feed/ 0 189
लाडक्या बहिणींनो! खात्यात 4500 जमा होणार की 1500 लाभार्थी यादी पहा https://maharashtranewz24.krushibatami.com/aaditi-tatkare-2024-5/ https://maharashtranewz24.krushibatami.com/aaditi-tatkare-2024-5/#respond Fri, 27 Sep 2024 03:47:44 +0000 https://maharashtranewz24.krushibatami.com/?p=184 Aaditi Tatkare 2024 ➡️या तारखेला महिलांच्या खात्यात 1500 हजार रुपये जमा होणार यादीत नाव पहा⬅️ Aaditi Tatkare 2024 : माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक महिलांना तिसऱ्या हफ्ताच्या पैशांची प्रतिक्षा लागली आहे. खात्यात पैसे कोणत्या तारखेला जमा होतील? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. अशात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती ... Read more

The post लाडक्या बहिणींनो! खात्यात 4500 जमा होणार की 1500 लाभार्थी यादी पहा appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
Aaditi Tatkare 2024

➡या तारखेला महिलांच्या खात्यात 1500 हजार रुपये जमा होणार यादीत नाव पहा⬅

Aaditi Tatkare 2024 : माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक महिलांना तिसऱ्या हफ्ताच्या पैशांची प्रतिक्षा लागली आहे. खात्यात पैसे कोणत्या तारखेला जमा होतील? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. अशात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.

➡या तारखेला महिलांच्या खात्यात 1500 हजार रुपये जमा होणार यादीत नाव पहा⬅

 

आदिती तटकरे यांनी दिलेली माहिती अशी की, या महिना अखेरपर्यंत 23 ते 28 सप्टेंबर दरम्यान सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात या योजनेचा तिसरा हफ्ता जमा होणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरले, पण त्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत, अशा महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होतील. तर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे, त्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत.

➡या तारखेला महिलांच्या खात्यात 1500 हजार रुपये जमा होणार यादीत नाव पहा⬅

 

राज्य सरकारने महिलांचं कल्याण व्हावं आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावं, यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची रक्कम दिली जात आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लांखापेक्षा कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे 15 सप्टेंबर 2024 पूर्वी जमा करण्यात येणार होते.परंतु, अजूनही लाखो महिला अशा आहेत, ज्यांनी नुकतच या योजनेसाठी अर्ज भरला आहे. आता त्यांचे अर्ज तपासण्यात येत आहेत. त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नाही, त्या महिला 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज भरू शकतात. लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 14 ऑगस्ट 2024 ला रक्षाबंधनाच्या उत्सवादरम्यान देण्यात आला होता.

 

➡या तारखेला महिलांच्या खात्यात 1500 हजार रुपये जमा होणार यादीत नाव पहा⬅

त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हफ्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. आता या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तिसरा हफ्ता देण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची लिस्ट तयार करण्यात आली आहे. ज्या महिलांचा नाव या लिस्टमध्ये आहे, त्या सर्वांना तिसऱ्या हफ्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत.

➡या तारखेला महिलांच्या खात्यात 1500 हजार रुपये जमा होणार यादीत नाव पहा⬅

 

The post लाडक्या बहिणींनो! खात्यात 4500 जमा होणार की 1500 लाभार्थी यादी पहा appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
https://maharashtranewz24.krushibatami.com/aaditi-tatkare-2024-5/feed/ 0 184
बँक ऑफ महाराष्ट्र बिनव्याजी कर्ज, 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज फक्त दोन मिनिटात बँक खात्यात जमा https://maharashtranewz24.krushibatami.com/bank-of-maharashtra-loan/ https://maharashtranewz24.krushibatami.com/bank-of-maharashtra-loan/#respond Fri, 27 Sep 2024 02:59:55 +0000 https://maharashtranewz24.krushibatami.com/?p=175 Bank of Maharashtra Loan ➡️ अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ⬅️   Bank of Maharashtra Loan : मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रच्या वैयक्तिक कर्जाचा सध्याचा व्याजदर किती आहे आणि त्याची पात्रता काय असावी, अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, या सर्व गोष्टी आजच्या या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला सध्या ... Read more

The post बँक ऑफ महाराष्ट्र बिनव्याजी कर्ज, 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज फक्त दोन मिनिटात बँक खात्यात जमा appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
Bank of Maharashtra Loan

➡ अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ⬅

 

Bank of Maharashtra Loan : मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रच्या वैयक्तिक कर्जाचा सध्याचा व्याजदर किती आहे आणि त्याची पात्रता काय असावी, अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, या सर्व गोष्टी आजच्या या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला सध्या आकर्षक व्याजदरासह वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे, 9.25% पासून सुरू होत आहे आणि तुमच्या जागेवर कर्जाची परतफेड करण्यासाठी दीर्घ कालावधीसाठी कर्ज देखील उपलब्ध आहे. जर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रकडून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल, आणि तुमचे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते असेल आणि तुम्हाला कर्जाची मोठी रक्कम हवी असेल, तर तुम्ही अगदी कमी कागदपत्रांसह येथे सहज अर्ज करू शकता. कारण बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला जास्तीत जास्त 20 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देत आहे.

 

➡ अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ⬅

 

तुमच्या सर्व वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही येथून कर्ज घेऊ शकता. सर्वात कमी आणि आकर्षक वैयक्तिक कर्ज व्याज दर. वैयक्तिक कर्जासाठी येथे फारच कमी कागदपत्रे आवश्यक आहेत. तुम्हाला येथे ₹ 20 लाखांपर्यंत चांगली कर्ज रक्कम दिली जाते. येथे छुपे शुल्क देखील शून्य आहे. कोणतेही छुपे शुल्क आकारले जाणार नाही. तुम्हाला कर्जाच्या रकमेवरील व्याजदरांवरील दररोज कमी होत असलेल्या शिलकीचा फायदा देखील पाहायला मिळेल. सणासुदीच्या हंगामासाठी ऑफर देत आहे, ज्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र केवळ केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांना ९.२५% व्याजदराने गृहकर्ज देत आहे, परंतु त्यांचे वेतन खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे. आणि CIBIL स्कोअर 700 किंवा त्याहून अधिक असावा. इतर सर्वांसाठी खाली दिलेला व्याजदर लागू होईल Bank of Maharashtra Loan.

 

➡ अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा ⬅

 

The post बँक ऑफ महाराष्ट्र बिनव्याजी कर्ज, 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज फक्त दोन मिनिटात बँक खात्यात जमा appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
https://maharashtranewz24.krushibatami.com/bank-of-maharashtra-loan/feed/ 0 175
लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आले नाहीत? ‘हे’ काम लगेच करा https://maharashtranewz24.krushibatami.com/aditi-tatkare-2024/ https://maharashtranewz24.krushibatami.com/aditi-tatkare-2024/#respond Thu, 26 Sep 2024 14:11:11 +0000 https://maharashtranewz24.krushibatami.com/?p=169 aditi tatkare 2024   aditi tatkare 2024 महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. आतापर्यंत जूलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते नागरिकांना मिळाले आहेत. ⬇️⬇️⬇️ ➡️➡️इथे क्लिक करून लगेच पहा⬅️⬅️ त्यानंतर आता लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता नागरिकांना मिळणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आले नाहीत? ‘हे’ काम लगेच करा appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
aditi tatkare 2024

 

aditi tatkare 2024 महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. आतापर्यंत जूलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते नागरिकांना मिळाले आहेत.

⬇⬇⬇

➡➡इथे क्लिक करून लगेच पहा⬅⬅

त्यानंतर आता लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता नागरिकांना मिळणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवली आहे.

⬇⬇⬇

➡➡इथे क्लिक करून लगेच पहा⬅⬅

 

या योजनेत काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. तर आज आम्ही तुमचे पैसे का आले नाहीत याची कारणे सांगणार आहोत. त्याचसोबत तुमचा पेमेंट स्टेट्स कसा चेक करायचा हेदेखील सांगणार आहोत.

 

⬇⬇⬇

➡➡इथे क्लिक करून लगेच पहा⬅⬅

 

 

The post लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आले नाहीत? ‘हे’ काम लगेच करा appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
https://maharashtranewz24.krushibatami.com/aditi-tatkare-2024/feed/ 0 169
महिलांनो…1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? https://maharashtranewz24.krushibatami.com/aditi-tatkare-mukhymantri-ladki-bahin-yojana-5/ https://maharashtranewz24.krushibatami.com/aditi-tatkare-mukhymantri-ladki-bahin-yojana-5/#respond Thu, 26 Sep 2024 11:05:28 +0000 https://maharashtranewz24.krushibatami.com/?p=166 Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे.   पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500 जमा होतील?   ... Read more

The post महिलांनो…1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे.

 

पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500 जमा होतील?

 

⬇⬇⬇⬇

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500 जमा होतील? त्यामुळे नेमक्या कोणत्या महिलांच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.

 

⬇⬇⬇⬇

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महिलांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण कुणाच्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.

आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 4500 रूपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 4500 रूपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.

मग 3500 कुणाला मिळणार?

ज्या महिलांना 31 जुलैआधी अर्ज भरता आले नव्हते. तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते. अशा महिलांच्या खात्यात हे 4500 जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रूपया आला नाही आहे, अशा महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहे. ‘या’ महिलांना सप्टेंबरपासून लाभ
राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण 1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले होते.

अंगणवाडी सेविकांना अर्ज मंजूर करणार

 

⬇⬇⬇⬇

लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

आता नवीन अर्ज भरणाऱ्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडून अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे Aditi tatkare Mukhymantri Ladki Bahin Yojana.

The post महिलांनो…1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
https://maharashtranewz24.krushibatami.com/aditi-tatkare-mukhymantri-ladki-bahin-yojana-5/feed/ 0 166
बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव https://maharashtranewz24.krushibatami.com/aaditi-sunil-tatkare-5/ https://maharashtranewz24.krushibatami.com/aaditi-sunil-tatkare-5/#respond Thu, 26 Sep 2024 08:09:21 +0000 https://maharashtranewz24.krushibatami.com/?p=163 Aaditi sunil tatkare   ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️ Aaditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? ... Read more

The post बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
Aaditi sunil tatkare

 

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

Aaditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे? आणि किती रूपये खात्यात जमा होणार आहेत? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेऊयात.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

किती पैसे जमा होणार?
आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

‘या’ तारखेला खात्यात पैसे येणार?
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे.

‘या’ महिलांना फक्त 1500 रूपये का?
ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत. त्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीयेत. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाहीतर तुम्हाला अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.

अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.

The post बँक खात्यात आले ₹ 4500 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
https://maharashtranewz24.krushibatami.com/aaditi-sunil-tatkare-5/feed/ 0 163
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500 https://maharashtranewz24.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-4/ https://maharashtranewz24.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-4/#respond Thu, 26 Sep 2024 06:14:43 +0000 https://maharashtranewz24.krushibatami.com/?p=159 Aditi sunil tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसै ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500 appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
Aditi sunil tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्यांकडे लागल्या आहेत. असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खूशखबर दिली आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत, त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसै दिले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

नागपूर जिल्ह्यातील बहादूरा तालुक्यातील महिला मेळाव्यात आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसया महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाऊंटला डिवीटी करणार आहोत, असे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेत नोंदणी ही सूरूच राहणार आहे. त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या. तसेच जर तुमचे बैंक अकाऊंट हे आधारकार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या, असे आवाहन त्यांनी महिलांना केले आहे.

‘इतक्या’ महिलांच्या खात्यात पैसे जमा

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

“सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जाची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 4500 appeared first on महाराष्ट्र न्युज 24.

]]>
https://maharashtranewz24.krushibatami.com/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-4/feed/ 0 159