दुसरी यादी जाहीर खात्यात 4500 रुपये जमा यादीत तुमचे नाव पहा aditi tatkare

aditi tatkare

 

aditi tatkare : नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकार तर्फे चालू करण्यात आलेली आहे. योजना चालू केल्यापासून या योजनेला महाराष्ट्र मध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या योजनेसाठी प्रत्येक गावातून जिल्ह्यातून शहरातून फॉर्म भरला गेलेले आहेत. आता पात्र असलेल्या महिलांची यादी जिल्हा महानगरपालिका ग्रामपंचायत अशा विविध स्तरांवर प्रकाशित केली जात आहे. मित्रांनो सर्वात पहिले धुळे महानगरपालिकेने मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे.पहिली तात्पुरती यादी धुळे महानगरपालिकेने प्रकाशित केलेली आहे.या साइटवर सध्या अचानक ट्रॅफिक वाढल्यामुळे साईड डाऊन आहे कृपया दोन-तीन रिफ्रेश करा किंवा थोड्या वेळाने परत एकदा चेक करून पहा. इथे सध्या फक्त धुळे महानगरपालिके अंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी दिसेल.माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024 रोजी एकत्र पाठवण्यात आला होता, तेव्हापासून सर्व महिला या आगामी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 15 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजेपूर्वी सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्याप तरी तिसरा हप्ता जमा झालेला नाही.

 

👉 यादी डाऊनलोड करण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

अधिकृत वेबसाइटवर पेमेंटच्या तारखेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु लवकरच म्हणजे येत्या दोन-तीन दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे महिलांच्या खात्यात पाठविले जातील. असं सूत्रांकडून समजतं आहे. दरम्यान, ज्या दिवशी हे पैसे खात्यात पाठविले जातील तेव्हा ते संध्याकाळी 4 वाजेच्या आत मिळतील.

 

अशाच प्रकारे हळूहळू प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित होण्यास चालू होतील. ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या आपल्यापर्यंत येतील किंवा प्रकाशित होतील त्या सर्व आपल्याला आपल्या वेबसाईटवर, व्हाट्सअप ग्रुप वर पाहायला मिळतील. सध्या धुळे जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे कृपया ती पाहण्यासाठी खालील दिलेल्या बटणावर क्लिक करा. अशाच प्रकारे प्रत्येक गावाच्या जिल्ह्याच्या शहराच्या महानगरपालिका नगरपरिषद पंचायत या सर्वांचे याद्या प्रकाशित होणार आहेत aditi tatkare.

 

👉 यादी डाऊनलोड करण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

Leave a Comment