तारीख ठरली! तिसऱ्या हप्त्यात 4500 खात्यात होणार डिपॉझिट डायरेक्ट यादीत नाव पहा

Aaditi Tatkare 2024

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात लवरकच जमा होईल अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकत होत्या. मात्र खात्यात पैसे जमा होण्याची अधिकृत तारीख समोर आली नव्हती. मात्र आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तिसऱ्या हप्त्याची अधिकृत तारीख सांगितली आहे.

 

त्यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचा निधी येत्या 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

 

⬇️⬇️⬇️

लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात

➡️ यादीत नाव पहा ⬅️

तिसऱ्या हप्त्यात कुणाला पैसे मिळणार?

तिसऱ्या हप्त्यात कुणाला पैसे मिळणार? आदिती तटकरे यांनी यावेळी तिसऱ्या हप्त्यात नेमका कुणाला लाभ मिळणार आहे? याची देखील माहिती दिली आहे. तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटीनिमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून झाले आहेत. आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांनी लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

Leave a Comment