लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आले नाहीत? ‘हे’ काम लगेच करा September 26, 2024 by Rushi aditi tatkare 2024 aditi tatkare 2024 महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. आतापर्यंत जूलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते नागरिकांना मिळाले आहेत. ⬇️⬇️⬇️ ➡️➡️इथे क्लिक करून लगेच पहा⬅️⬅️ त्यानंतर आता लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता नागरिकांना मिळणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवली आहे. ⬇️⬇️⬇️ ➡️➡️इथे क्लिक करून लगेच पहा⬅️⬅️ या योजनेत काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. तर आज आम्ही तुमचे पैसे का आले नाहीत याची कारणे सांगणार आहोत. त्याचसोबत तुमचा पेमेंट स्टेट्स कसा चेक करायचा हेदेखील सांगणार आहोत. ⬇️⬇️⬇️ ➡️➡️इथे क्लिक करून लगेच पहा⬅️⬅️